Gulabachi Kali

by Vaishali Samant · · Indian Pop
Lyrics

Quick Answer — Gulabachi Kali Lyrics

[00:10.52] ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली [00:14.77] आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली [00:18.72] नटून-थटून लाजते जनू चांदनी [00:22.43] नटून-थटून लाजते जनू चांदनी
Indian Pop 2015 English

Gulabachi Kali Full Lyrics

ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली नटून-थटून लाजते जनू चांदनी नटून-थटून लाजते जनू चांदनी गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली ओ, कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो कोण हलकेच तार काळजाची छेडतो कधी-कधी, कधी-कधी कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देहभान त्यात गुंततो कुणी हरपून देहभान त्यात गुंततो ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली चढते-भिडते जादू नजरेची अशी चढते-भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते मन विसरून वाट सैर-भैर धावते अरे, गुलाबाची कली कशी हलदीनं माखली? आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो कधी-कधी, कधी-कधी कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देहभान त्यात गुंततो डोलते-बोलते सनई ताला संगे डोलते-बोलते सनई ताला संगे सूर हळवे असेच जन्म सात राहू दे उमलून प्रीत ही सुखात चिंब न्हाऊ दे गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली गाली गोऱ्या लाली उतू-उतू चालली कुणा संगे कुठे, कशी, कधी-कधी कळेना कोण हळुवार गाठ रेशमाची बांधतो कधी-कधी, कधी-कधी कधी-कधी देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देहभान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली नटून-थटून लाजते जनू चांदनी नटून-थटून लाजते जनू चांदनी गुलाबाची कली बघा हलदीनं माखली आली लाली गोऱ्या गाली उतू-उतू चालली

Frequently Asked Questions

When was "Gulabachi Kali" by Vaishali Samant released?

"Gulabachi Kali" by Vaishali Samant was released in 2015.

What genre is "Gulabachi Kali" by Vaishali Samant?

"Gulabachi Kali" by Vaishali Samant is a Indian Pop song.

What are the opening lyrics of "Gulabachi Kali"?

The opening lyrics are: "[00:10.52] ए, गुलाबाची कली बघा हलदीनं माखली"