Kashi Mi Jau Mathurechya Bajari Full Lyrics
[00:17.44] दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी?
[00:21.78] दही, दुध, लोणी घागर भरुनी, नेऊ कशी बाजारी?
[00:26.12] बावरले मी, सावरले गं
[00:28.45] जाऊ कशी चोरुन, बाई, मथुरेच्या बाजारी?
[00:33.76] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[00:38.01] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[00:43.65] नटखट भारी, किसन मुरारी टपला यमुना तिरी
[00:47.95] नटखट भारी, किसन मुरारी टपला यमुना तिरी
[00:52.23] करतोया खोडी, घागर फोडी
[00:54.78] जाऊ कशी चोरून, बाई, मथुरेच्या बाजारी?
[00:59.84] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[01:04.19] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[01:09.83] हे, नकोस फोडु, कान्हा, माझी घागर आज रिकामी
[01:18.35] हे, हसेल सारी गोकुळ नगरी, होईल रं बदनामी
[01:26.98] हे, आज दिली बघ नंदकिशोरा हाती लाज तुझ्या रे
[01:36.35] रितीचं घागर नशीबी माझ्या, शरण तुला मी आले
[01:44.53] देवा, शरण तुला मी आले
[01:49.99]
[02:10.63] वाट अडवूनी हसतो गाली गं
[02:14.69] वेणु ऐकुन मोहित झाले
[02:19.15] भान हरपूनी रमती गोपिका
[02:23.46] श्याम रंगी न्हाऊन गेले
[02:27.87] मन भुलवी असा, कान्हा झुलवी असा
[02:31.92] हा नटनागर गिरीधारी
[02:36.51] त्याच्या संग दंगले, रास रंगले
[02:41.51] पिरतीची रीत न्यारी
[02:44.44] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[02:48.86] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[02:53.02] कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी?
[02:59.12]